Dahi Toast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काय बरं बनवावे? जे पोटभरीचे आणि आरोग्यासाठी उत्तम ही असेल, असा प्रश्न कदाचित सगळ्यांच्या मनात येत असेल. बरं रोजचे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा नाश्त्याला काहीतरी वेगळ खाण्याची इच्छा होते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक पदार्थ घेऊन आलो आहोत. जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अवघ्या १०-१५ मिनिटांमध्ये बनवू शकता. या रेसिपीचे नाव आहे दही टोस्ट.