Kabauli Chana Corn Soup: हिवाळा सुरू झाला असून अनेकांना सकाळी नाश्त्यात सुप प्यायला आवडते. हिवाळ्यात गरम सुप पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्हाला आज नाश्त्यात सुप बनवायचा असेल तर काबुली चणा कॉर्न सूप बनवू शकता. हा सुप आरोग्यदायी असून चवदार देखील आहे. तसेच कमी वेळेत तयार होतो. यामुळे धावपळीत सुद्धा हा सुप बनवू शकता. तसेच घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया हा सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.