Paneer Tikka Sandwich : सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा, असे अनेकांना वाटते. कारण, पौष्टिक नाश्त्यामुळे, शरीराला योग्य ते पोषण आणि ताकद मिळते. शिवाय, हा हेल्दी नाश्त्या केल्यामुळे, दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. नाश्त्याला पौष्टिक खाद्यपदार्थ खाल्ल्याने पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे, सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असावा.