Poha Cutlet Recipe : पोहे खाऊन कंटाळलात? मग, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा क्रिस्पी 'पोहा कटलेट', वाचा सोपी रेसिपी

how to make poha cutlet recipe : क्रिस्पी अन् चवदार पोहा कटलेट बनवायला अतिशय सोपे आहेत.
Poha Cutlet Recipe
Poha Cutlet Recipeesakal
Updated on

Poha Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खायला सगळ्यांनाच आवडते. हलकेफुलके मऊसूत पोहे नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळच्या स्नॅक्समध्ये ही आवर्जून खाल्ले जातात. परंतु, नाश्त्यामध्ये सारखे पोहे खाऊन अनेकांना कंटाळा आलेला असतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही पोह्यापासून एक भन्नाट आणि चवदार पदार्थ बनवू शकता. या पदार्थाचे नाव आहे पोहा कटलेट.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.