Set Dosa Recipe : सकाळी नाश्त्यामध्ये घरच्या घरी झटपट बनवा क्रिस्पी सेट डोसा, वाचा सोपी रेसिपी

Set Dosa Recipe : सकाळचा नाश्ता जर पौष्टिक असेल तर दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.
Set Dosa Recipe
Set Dosa Recipeesakal
Updated on

Set Dosa Recipe : निरोगी जावनशैलीसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. या संतुलित आहारामध्ये रोजचा सकाळचा नाश्ता समाविष्ट आहे. सकाळचा नाश्ता जर पौष्टिक असेल तर दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. त्यामुळे, सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा. रोजच्या नाश्त्यामध्ये नेहमीचे पदार्थ जसे की, पोहे, उपमा, खिचडी, सॅंडवीच खाण्यापेक्षा तुम्ही पोहे अन् रव्याचा सेट डोसा नक्कीच खाऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.