Smashed Cucumber Salad: दुपारच्या जेवणाचा आनंद होईल द्विगुणित, शेफ कुणाल कपूरच्या स्टाईलने बनवा काकडी अन् दह्याचे स्वादिष्ट सॅलड, पाहा Video

Smashed Cucumber Salad Video: जर तुम्ही काकडी आणि दही रायता ऐवजी काहीतरी नवीन करण्याचा ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. शेफ कुणाल कपूरच्या स्टाईलने काकडी आणि दह्याचे स्वादिष्ट सॅलड बनवू शकता.
Smashed Cucumber Salad Video:
Smashed Cucumber Salad Video: Sakal
Updated on

Smashed Cucumber Salad Video: जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक लोक लोणचे, सॅलेड बनवतात. पण आज रविवार स्पेशल बनवायचा असेल तर दुपारच्या जेवणात साधे दही किंवा काकडी न खात शेफ कुणाल कपूरच्या स्टाईलमध्ये स्वादिष्ट काकडी आणि दह्याचे सॅलड बनवू शकता. हे सॅलड झटपट तयार होत असून चवदार देखील आहे. तसेच कमी वेळेत तयार होतो. तुम्ही हा सॅलड ट्राय करून पाहिल्यास घरातील सर्व सदस्यांना आवडेल. काकडी आणि दही हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया काकडी आणि दही सॅलड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.