Veg Besan Omelette Sandwich : सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चवदार आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते. रोजचे नाश्त्याचे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. किमान शनिवार आणि रविवार विकेंडला तरी काहीतरी वेगळ खाण्याची इच्छा होते. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.