हिवाळात थंडीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आपल्याला सतत भूक लागते आणि काहींना काही चटपटीत खावंसं वाटे. अनेक जण चीफ्स, कुरकुरे हे खात असतात. मात्र अति प्रमाणात खाल्याने आपल्या शरीरावर परिणाम होतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी स्वादिस्ट आणि हेल्दी ज्वारी-बिटचे क्रॅकर्स बनवू शकता.
थंडीत गरमागरम चटपटीत खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. पण या थंडीत तुम्हाला चविष्ट, ताजे आणि हेल्दी काहीतरी हवं असल्यास, ज्वारी आणि बिट्सपासून बनवलेले क्रॅकर्स एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात.