Fast Aloo Recepy:उपवासाच्या आलूला द्या मिऱ्याचा तडका, चव चाखून वारंवार खायची ईच्छा होईल

तुम्ही उकळलेल्या आलूला कधी कधी मिऱ्यांचा तडका देऊन बघितला आहे काय ? ही हटके पाककृती तुम्हाला जास्तच चविष्ट वाटेल.
Fast Aloo Recepy
Fast Aloo Recepyesakal
Updated on

Fasting Food Recipe: उपवासामध्ये अनेक प्रकारचं फराळ आपण बनवत असतो. मात्र तुम्ही उकळलेल्या आलूला कधी कधी मिऱ्यांचा तडका देऊन बघितला आहे काय ? ही हटके पाककृती तुम्हाला जास्तच चविष्ट वाटेल. चला तर जाणून घेऊया हा आगळावेगळा पदार्थ बनवण्याची रेसिपी. (know the easy fasting food recipe)

उपवासाचे आलू बनवण्यासाठीचं साहित्य

१. एक चमचा जिरे

२. ३ चमचे कापलेली कोंथिंबीर

३. भाजलेले शेंगदाणे

४. चवीनुसार काळं मीठ

५. ४ उकळलेले मोठे आलू

६. तीन चमचे तूप

७. २ हिरव्या मिरच्या

८. १ चमचा काळे मिरे

Fast Aloo Recepy
Navratra 2021 नवरात्रीत उपवास करताय? हे Healthy Fasting चे प्रकार ट्राय करा!

बनवण्याची पद्धत

आधी आलू उकळून घ्या.

कुकरची सीटी झाल्यानंतर आलूचे छिलके काढून घ्या.

आता गॅस सुरू करून कडईमध्ये २ चमचे तूप सोडा आणि गरम झालं की त्यात जीरे तडकवा.

आता आलूला हलकं स्मॅश करून त्याला भाजत राहा.

५ मिनिटानंतर काले मिरे बारीक करून सोडा आणि त्यात मीठ टाकून लालसर होऊ द्या.

आलू चांगले शिजले की वरून त्यावर कोथिंबीर सोडा.

गरजेनुसार तुम्ही यावर तुम्ही वरून शेंगदाणे टाकूनही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.