- ज्योती काकड ( रेसिपी)
Til Gud Chikki Recipe : मकर संक्रांतीला आपण तिळाचे लाडू आवडीने खातो पण अनेकदा तिळ गुळाचे लाडू खाऊन आपण बोअर होतो. अशात तिळ गुळाचं वेगळं काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला तिळ गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की कशी करायची, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (makar sankranti special Til Gud Chikki Recipe)
कृती -
शेंगदाण्याचा आणि तिळाचा मिक्सरमध्ये बारीक कुट करावा.
त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमच तूप टाकावे.
त्यात एक वाटी गुळ टाकावा.
आणि गुळ मंद आचेवर मेल्ट होऊ द्यावा
त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा आणि तिळाचा कुट टाकावा.
मिश्रण एकत्र करावे.
हे मिश्रण एका खोल ताटात काढून ते प्रेस करावे.
त्यानंतर चिक्की च्या आकाराने कट कराव्या.
तुमची चिक्की तयार होणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.