Morning Breakfast Dal Vada: सकाळी नाश्तात पोहे, उपमा,इडली खाऊन बोर झाले असाल तर चणा वडा ट्राय करून पाहा. चणा वडा बनवणे खुप सोपे असून चवदार आहे. घरातील सर्व मंडळीना आवडेल. तसेच तुम्ही मुलांना डब्ब्यात देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया चणा वडा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.