Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Sweet Potato Patties Recipe: फक्त साधं रताळ खाण्याची इच्छा होत नसेल तर घरीच चवदार आणि चटपटीत रताळं पॅटिस बनवू शकता.
Sweet Potato Patties
Sweet Potato PattiesSakal
Updated on

Sweet Potato Patties Recipe: अनेकांना रताळं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहितीय का हिवाळ्यात रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रताळ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे ए, यासारखे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे अनेक आजार दूर राहतात. तुमच्या घरात जर कोणी रताळं खात नसेल तर हा खास पदार्थ बनवू शकता. तुम्ही रताळ्यापासून चवदार आणि चटपटीत पॅटिस बनूव शकता. रताळं पॅटिस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.