Jaggery Paratha Recipe: हिवाळ्यात आरोग्याची काळजी गेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे योग्य आहार देखील घ्यावा. हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करणे गरजेचे आहे. गुळामध्ये पोषक घटक असतात. जे शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करते. गुळापासून बनवलेले लाडू, चिक्की यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असाल पण गुळाचा पराठा ट्राय केला आहे का? तुम्ही गुळापासून पराठा बनवू शकता. हा पराठा आरोग्यदायी असून चविष्ट देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया गुळाचा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.