Vegetable Upma Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत व्हेजिटेबल उपमा बनवू शकता. लहान मुले देखील आवडीने खातील. .व्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्यबारिक चिरलेले गाजरबारिक चिरलेले बीन्सवाटाणातेलबारिक चिरलेले कांदाकढीपत्ताआलंमीठकोथिबिंरलिंबाचा रस.व्हेजिटेबल उपमा बनवण्याची कृतीव्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी रवा चांगला भाजून घ्यावा. नंतर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरं, मोहरी टाका.नंतर बारिक चिरलेला कांदा, वाटाणा,गाजर, बीन्स चांगले तळून घ्यावे.नंतर कढीपत्ता टाका.नंतर तिखट आणि हळद टाकून चांगले मिक्स करावे. नंतर भाजलेला रवा मिक्स करावा. नंतर कोमट पाणी त्यात मिक्स करावे. चांगले शिजू द्या आणि कोथिंबीर टाका. गरम व्हेजिटेबल उपमा तयार आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.