Oats Broccoli Chilla: ऑफिसला सकाळी नाश्त्यात घेऊन जाऊ शकता, ओट्स-ब्रोकोली चिला, सोपी आहे रेसिपी

Morning Breakfast Recipe: तुम्ही सकाळी नाश्त्यात ओट्स-ब्रोकोली चिला डब्ब्यात नेऊ शकता. हा चिला चवदार असून आरोग्यदायी देखील आहे.
Oats - Broccoli Chilla  Recipe
Oats - Broccoli Chilla RecipeSakal
Updated on

Oats Broccoli Chilla: ऑफिसला सकाळी नाश्त्यात बेसन चिला खाऊन बोर झाले असाल तर ओट्स आणि ब्रोकोली चिला बनवू शकता. तुम्हाला रोज नाश्तात काय बनवावे हा प्रश्न असेल तर हा चिला उत्तम पर्याय आहे. ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक पदार्थ असतात. तसेच ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हा चिला बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया हा चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.