Egg Cheese Slice: सकाळी नाश्त्यात बनवा आरोग्यदायी एग चिज स्लाइस, लगेच लिहून घ्या रेसिपी

Egg Cheese Slice Recipe Easy: तुम्ही अंडा भुर्जी, सँडविच खाऊन बोरं झाले असाल तर अंड्यापासून हा खास पदार्थ तयार करू शकता.
Egg Cheese Slice Recipe
Egg Cheese Slice RecipeSakal
Updated on

Egg Cheese Slice Recipe: सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न प्रत्यके महिलेला पडत असतो. तुम्ही अंड्यापासून भूर्जी, सँडविच यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असेल पण एग चिज स्लाइल ट्राय केला आहे का? नसेल तर आज याची रेसिपी ट्राय करू शकता. एग चिज स्लाइल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.