Corn Upma Recipe: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी रोज सकाळी काय बनवावे हा प्रश्न महिलांना पडलेला असतो. तुम्ही जर एकाच प्रकारचा उपमा खाऊन बोरं झाले असाल तर कॉर्न उपमा बनवू शकता. कॉर्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हा उपमा बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न उपमा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.