Crespi Vegetable Thalipith Recipe: सकाळी नाश्त्यात एकाच प्रकारचे थालीपीठ खाऊन बोरं झाले असाल तर कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ पौष्टिक असून चवदार देखील आहे. कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ बनवणे सोपे असून कमी वेळेत तयार होते. तुम्हाला मुलांच्या डब्यात किंवा सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक बनवायचे असेल तर कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ बनवण्यासाठी पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता. तसेच कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.