Daliya Appe Recipe: सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. यामुळे सकाली आरोग्यदायी आणि पौष्टिक नाश्ता करावा. पण सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्ही सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट दलिया अप्पे बनवू शकता. स्वादिष्ट दलिया अप्पे पौष्टिक असून चवदार देखील आहे. स्वादिष्ट दलिया अप्पे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.