Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पालक थालीपीठ, जाणून घ्या रेसिपी

Morning Breakfast Recipe: सकाळी झटपट नाश्ता तयार करायचा असेल तर पालकाचे थालीपीठ बनवू शकता.
Morning Breakfast Recipe:
Morning Breakfast Recipe:Sakal
Updated on

Morning Breakfast Recipe: आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. पालक, मेथी,माठ,आंबाडी यासारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तुम्हाला सकाळी नाश्त्यात चवदार आणि पौष्टिक पदार्थ खायचा असेल तर पालक थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ बनवायला सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया पालकाचे थालीपीठ बनवण्याची कृती काय आहे.

पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ज्वारीचे पीठ

तांदळाचे पीठ

बेसण

जिरं

दही

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेली हिरवी मिरची

पालक

तेल

मीठ

Morning Breakfast Recipe:
Morning Breakfast Recipe: मखाणा अन् रव्यापासून बनवा चवदार उत्तपा, जाणून घ्या सोपी रेसिपी

पालक पराठा बनवण्याची कृती

पालक थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्यामध्ये भांड्यात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसण, जिरं, मीठ, दही, बारीक चिरलेला कांदा, बाररीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारिक केलेला पालक एकत्र करावे आणि पीठ चांगले मळून घ्यावे. नंतर छोटे थालीपीठ बनवून तव्यावर खरपुस भाजून घ्यावे. गरम थालीपीठ टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.