Morning Breakfast Bread Roll Recipe: सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर उत्साही वाटते. यामुळे ऑफिसला जाण्यापुर्वी झटपट नाश्ता हवा असेल तर ब्रेडपासून कुरकुरीत रोल बनवू शकता. तसेच ब्रेड सँचविच खाऊन बोर झाले असाल तर हा उत्तम पर्याय आहे. हा रोल बनवणे खुप सोपा असून चटपटीत आहे. चला तर मग जाणून घेऊया बनवण्याची सोपी रेसिपी कोणती आहे.