Navratri Recipe: नवरात्रीत करा बटाट्याचे कुरकुरी शेव

बटाट्याचे शेव कसे करायचे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
potato shev
potato shevsakal
Updated on

काही दिवसांवर नवरात्री उत्सव आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो. तेव्हा नवरात्रीत नेहमी नेहमी उपवासाला काय खायला करायचं असा प्रश्न पडतो पण आज आम्ही तुम्हाला एक क्लासी उपवासाची रेसिपी सांगणार आहोत. बटाट्याचे शेव कसे करायचे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

potato shev
Recipe : मसालेदार छोले मटर कुलचे; घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी

साहित्य : 

  • बटाटे

  • हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट

  • जिरेपूड

  • राजगिऱ्याचे पीठ

  • तेल

  • खाण्याचा पिवळा रंग.

potato shev
Navratri 2022: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? कारण राक्षसांशी संबंधित आहे

कृती :

  • बटाटे स्वच्छ धुवून घ्या.

  • या बटाट्यांना कुकरमध्ये वाफवून गार करा. 

  • त्यानंतर पुरणयंत्रातून बटाटे बारीक वाटून घ्या. 

  • त्यात हिरव्या मिरच्याची पेस्ट, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, आणि हलका पिवळा रंग टाका

  • त्याला एकत्र मळा आणि शेवपात्रातून शेव पाडा. 

  • त्यानंतर तळा. कुरकुरीत शेव तयार होणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.