माझी पाककृती : मखाणा खीर

साहित्य : दूध १ लिटर, मखाणे २ वाटी, तूप २ मोठे चमचे, साखर १/४ वाटी, सुके मेवे १/४ वाटी.
Makhana Khir
Makhana KhirSakal
Updated on

- प्रीती पितळे, पुणे

साहित्य : दूध १ लिटर, मखाणे २ वाटी, तूप २ मोठे चमचे, साखर १/४ वाटी, सुके मेवे १/४ वाटी.

कृती :

  • तूप गरम करून त्यात मखाणे गुलाबीसर भाजून घेणे.

  • दुधाला साखर घालून चांगले उकलून भाजलेले मखाणे त्यात घाला आणि थोडे उकलू द्या.

  • सुके मेवे तुपात भाजून खिरीत घालून गॅस बंद करा.

  • थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर घालून खीर सजवा.

  • पौष्टिक आणि चवदार मखाणा खीर तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.