माझी पाककृती : पापड पोहे

साहित्य : ५-६ भाजलेले पापड, ३-४ चमचे तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा तिखट, ४-५ चमचे तिळकूट, ३ मध्यम वाटी जाडे पोहे, चवीप्रमाणे मीठ.
Papad Pohe
Papad PoheSakal
Updated on

- प्रियांका दोशी, कल्याण

साहित्य : ५-६ भाजलेले पापड, ३-४ चमचे तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा तिखट, ४-५ चमचे तिळकूट, ३ मध्यम वाटी जाडे पोहे, चवीप्रमाणे मीठ.

कृती :

प्रथम ५-६ पापड भाजून घ्यावेत.

जाडे पोहे ३ मिनिटे हलकेसे भाजून घ्यावेत.

तेल तापवून त्यात मोहरी, तिखट, तिळकूट, चवीपुरते मीठ घालावे.

मग त्यात पापड चुरा करून आणि भाजलेले पोहे घालावे.

चांगले २-३ मिनिटे परतून घ्यावे. मग पापड पोहे तयार झाले.

पापड आणि तिळकुटामध्ये मीठ आधीच असते- त्यामुळे चवीपुरते मीठ घालावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.