Kaju Kathali Recipe: रक्षाबंधनला भावासाठी घरीच बनवा सोप्या पद्धतीने काजू कतली, जाणून रेसिपी

Raksha Bandhan Special Kaju Kathali Recipe: तुमच्या भावाला काजू कतली आवडत असेल तर बाहेरून न आणता घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
Kaju Kathali Recipe
Kaju Kathali RecipeSakal
Updated on

Raksha Bandhan Special Kaju Kathali Recipe: अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन हा सण येऊन ठेपला आहे. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून मनगटावर राखी बांधते आणि भाऊ सुंदर भेटवस्तू देतो. रक्षाबंधननिमित्त तुम्ही भावाला आवडणारी काजू कतली बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही यंदा बाजारातून काजू कतली न आणता घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. काजू कतली बनवणे सोपे असून सणाचा गोडवा वाढवणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया काजू कतली बनवण्याची सोपी पद्धत काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.