Dal Methi Recipe : हेल्दी अन् टेस्टी डाळ मेथी खा अन् कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा

डाळ मेथी ही रेसिपी अत्यंत हेल्दी असून करायलाही खूप सोपी आहे.
Dal Methi Recipe
Dal Methi Recipesakal
Updated on

दररोज जेवणात काय पौष्टीक करावं, हा नेहमी प्रश्न पडतो. पण आज आम्ही तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. डाळ मेथी ही रेसिपी अत्यंत हेल्दी असून करायलाही खूप सोपी आहे. चला तर जाणून घेऊया. (Recipe eat Dal Methi and control cholesterol)

साहित्य:

  • दोन वाट्या तूर डाळ

  • चार चमचे मेथी

  • तिखट

  • मीठ

  • गूळ

  • एक चमचा जिरे

  • ओले खोबरे

  • फोडणीचे साहित्य

Dal Methi Recipe
Garlic chutney Recipe : ओल्या लसूण पात्यांची चटणी खा अन् Heart Attack च्या धोक्यापासून दूर रहा

कृती:

तूरदाळ व मेथी एकत्र शिजवून घ्यावी.

त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ घालावा.

जिरे, खोबरे वेगळे भाजून एकत्र कुटून घ्यावे आणि त्यात घालावे

नंतर हिंगाची खमंग फोडणी करुन घालावी.

वरुन ओले खोबरे आणि कोथिंबिर घालावी.

Dal Methi Recipe
Pineapple Halwa Recipe : अननसाचा हलवा खा अन् बोन्स स्ट्रॉंग ठेवा

टीप:

डाळ मेथी फार पातळ करू नये.

लसूण फोडणी दिल्यास खूप टेस्टी वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.