Chinese Fried Rice : उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत टेस्टी फ्राइट राइस, जाणून घ्या सोपी रेसिपी

रेस्टॉरेंट स्टाइल फ्राइड राइस आता घरीच बनवा
Chinese Fried Rice
Chinese Fried Riceesakal
Updated on

Chinese Fried Rice : फ्राइड राइस हा एशियन खाद्यपदार्थ आहे. मात्र हल्ली सगळीकडेच या खाद्यपदार्थाची क्रेझ दिसून येते. स्ट्रीट फूडच्या यादीत या पदार्थाचे नाव तुम्हाला टॉपलाच दिसेल. मात्र घरी याच पद्धतीचा आणि याच चवीचा फ्राइड राइस बनवायचा झाल्यास तो कसा बनवायचा? चला तर जाणून घेऊया फ्राइड राइसची सोपी रेसिपी.

फ्राइट राइस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप ग्रेन, पल्सेस

लसूण बारीक कापलेले

कांदा बारीक कापलेला

गाजर बारीक कापलेले

१ कप बारीक कापलेल्या भाज्या

आवश्यकतेनुसार अर्धा कप स्पायसेस आणि हर्ब्स

Chinese Fried Rice
Chinese Fried Rice: भात खूप शिल्लक राहिलाय? मग झटपट बनवा ही डिश

फ्राइड राइस रेसिपी

सगळ्या आधी एक पॅन घ्या आणि त्यात तेल टाकून गरम होऊ द्या. आता त्यात बारीक कापून घेतलेले लसूण, बारीक कापलेला कांदा टाकून त्याला सोनेरी होतपर्यंत परतून घ्या.

कांदा चांगल्या प्रकारे शिजल्यावर त्यात बारीक कापलेले गाजर घाला, आणि दोन ते तीन मिनिटे मिडियम फ्लेमवर शिजू द्या. आता यात मीठ, तिखट आणि चिली फ्लेक्स फ्राइड राइस मसाला केचअप आणि व्हिनेगर घाला आणि चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्या. (Recipe)

Chinese Fried Rice
Breakfast from Soya Chunks : सकाळी प्रोटीनयुक्त अन् चविष्ट असा हेल्दी नाश्ता ट्राय करायचाय? नोट करा ही रेसिपी

आता शिजून रेडी झालेल्या मसाल्यात शिजवलेला राइस घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता त्यावर झाकण ठेवून २ मिनीट शिजू द्या. त्यामुळे सगळे फ्लेवर्स भातात चांगल्याप्रकारे मिक्स होतील. (Food)

आता रेडी फ्राइड राइस कोथिंबीर टाकून गार्निश करा. आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.