Navratri Recipe: अष्टमीला उपवासासाठी करा टेस्टी शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

शिंगाडा पिठाचा हलवा कसा करायचा, यासंदर्भात सांगणार आहोत.
Singhada Halwa Recipe
Singhada Halwa Recipe sakal
Updated on

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दर दिवशी उपवासाला खायचं काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला महाअष्टमीनिमित्त हटके रेसिपी सांगणार आहोत. शिंगाडा पिठाचा हलवा कसा करायचा, यासंदर्भात सांगणार आहोत.

Singhada Halwa Recipe
Navratri Recipe : नवरात्र स्पेशल घरच्या घरी तयार करा बीटाचा हलवा

साहीत्य :

Singhada Halwa Recipe
Navratri Recipe: नवरात्र स्पेशल भगर टिक्की कशा तयार करायच्या?

कृती -

  • कढई मधे तूप घाला.

  • त्यात शिंगाडा पीठ घाला आणि खमंग भाजून घ्या.

  • दुसरीकडे साखरेत कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या.

  • हे पाणी भाजलेल्या पीठात घाला. हलवत रहा.

  • त्यानंतर मिश्रण घट्ट होणार आणि वरुन तुप सुटणार.

  • त्यात वरुन वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स घाला.

  • तुमचा टेस्टी हलवा तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.