Snacks For Evening : नेहमीच्या इंस्टंट नूडल्सला बनवा हटके; ट्राय करा चीज मॅगी

इंस्टंट नूडल्स हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येकाला आवडतो
Snacks For Evening
Snacks For Eveningesakal
Updated on

Snacks For Evening : संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर, मुल कॉलेज शाळा क्लास मधून घरी आल्यावर त्यांना काहीतरी खायला हवं असतं. अशात भाजी पोळी किंवा नेहमीचं नाश्त्याचे पदार्थ खाण्याची इच्छा नसते.

Snacks For Evening
Evening Snacks : संध्याकाळी खाण्यासाठी सर्वोत्तम स्नॅक्स कोणते?

इंस्टंट नूडल्स हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येकाला आवडतो. बाजारात अनेक प्रकारचे इंस्टंट नूडल्सचे पॅकेट मिळतात; पण त्यातही नेहमीचीच रेसिपी बोरिंग वाटू शकते, म्हणून ही जरा हटके रेसिपी.

Snacks For Evening
Benefits Of Evening Exercise : संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का?

चीज मॅगी साठी साहित्य -

2 चमचे तूप

2 इंस्टंट नूडल्सचे पॅकेट

1 चमचा चिली फ्लेक्स

1 चमचा ओरेगॅनो

2-3 चीझ स्लाइस

Snacks For Evening
Healthy Snacks : रोड ट्रिपसाठी ट्राय करा 'हे' आरोग्यदायक स्नॅक्स

कृती -

- सर्वात आधी कढई मध्ये 2 चमचे तूप टाका.

- तूप गरम झाले की त्यात चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाका.

- थोडेसे फ्राय करून त्यात दीड पेला पाणी टाका, आता पाणी उकळू द्या.

Snacks For Evening
Papad snacks : नरम पडलेले पापड पुन्हा कुरकुरीत कसे कराल ?

- पाणी उकळायला लागलं की त्यात तुम्हाला आवडतील ते इंस्टंट नूडल्स टाका; ते थोडे शिजले की त्यात त्याचा मसाला घाला.

- पाणी पूर्णपणे आटू देऊ नका; थोडंसं पाणी उरलं की त्यात 2-3 चीझ स्लाइस टाका.

- चीज छान मेल्ट झालं की सर्व्ह करा.

Snacks For Evening
Seafood Snack Recipe : बटर लसूण कोळंबी स्नॅक बनवा फक्त 5 मिनिटात

तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात स्वीट कॉर्न, मटार अशा किंवा तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकतात. या रेसिपी साठी चीझ स्लाइस जास्त चांगल्या असतात, साधारण तुम्हाला चीज किती आवडत यावर अवलंबून आहे पण तुम्ही एका पॅकेटला एक स्लाइस घालू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.