Staff Bhurji Pav Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांना असतो. तुम्हाला रविवारी काही खास बनवायचे असेल तर स्टफ बुर्जी पाव बनवू शकता. स्टफ बुर्जी पाव बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. तसेच कमी वेळेत तयार होते. अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात अनेक पोषक घटक असतात. स्टफ बुर्जी पाव कसा बनवावा आणि कोणते साहित्य लागते हे जाणून घेऊया.