Dahi Chutney Recipe: जेवणाचा स्वाद वाढवायंचा? अशी करा टेस्टी दह्याची चटणी

चला तर दह्याची चटणी कशी करायची जाणून घेऊया.
recipe
recipesakal
Updated on

सध्या सणावारांच्या दिवसांमध्ये एकापेक्षा एक भारी जेवणाची मेजवाणी असते. अशात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास रेसपी सांगणार आहोत. चला तर दह्याची चटणी कशी करायची जाणून घेऊया.

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या

  • कोथिंबीर

  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

  • दही

  • मीठ

  • साखर

  • जिरेपूड

recipe
Aloo Paratha Recipe: नाश्त्यात करा बच्चेकंपनीचा फेवरेट आलू पराठा

कृती

  • दही सुरवातीला घुसळून ठेवा

  • हिरवा मिरच्याची पेस्ट करा त्यात मीठ जीरेपूड आणि साखर टाका

  • त्यात दाण्याचा कुट चांगल्याप्रकारे मिक्स करा. वरुन कोथिंबीर टाका

  • ही चटणी तुम्ही उपवासासाठी किंवा जेवणासोबत पण खाऊ शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.