Tilache Ladoo Recipe : फक्त दहा मिनिटांमध्ये असे बनवा टेस्टी तिळाचे लाडू

झटपट होणारी तिळाच्या लाडूची रेसिपी जाणून घ्या
Tilache Ladoo Recipe
Tilache Ladoo Recipesakal
Updated on

(रेसिपी - ज्योती काकड)

मकरसंक्रांतीचा सण खरा तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. अशात मकर संक्रात म्हटले की तिळाचे लाडू प्रत्येकाच्या घरी बनवतात पण अनेकदा धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये तिळगुळ बनवायलाही वेळ मिळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक झटपट होणारी तिळाच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य

  • तिळ

  • गूळाचे पावडर

  • तूप

  • शेंगदाण्याचा कूट

Tilache Ladoo Recipe
Til Chutney : वाढत्या थंडीपासून वाचण्याचा रामबाण आणि चविष्ट उपाय! तिळाची चटणी

कृती -

  • एक वाटी तीळ कढईत भाजून घ्या.

  • भाजताना काळजी घ्या की तीळ जळणार नाही नाहीतर लाडूमध्ये कडूपणा येणार.

  • त्यानंतर एका दुसऱ्या कढईत एक चमचा तूप टाका.

  • आणि त्यात गुळाचे पावडर मिक्स करुन परतून घ्या.

Tilache Ladoo Recipe
Tilache Ladoo Recipesakal
Tilache Ladoo Recipe
Til Gul Ladoo : तिळगुळाचे लाडू खा अन् हिवाळ्यात हेल्दी रहा
  • गूळ मेल्ट झाल्यावर त्यात आधी भाजलेले तीळ टाका.

  • त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाका.

  • सर्व मिश्रण एकत्र परतून घ्या आणि या मिश्रणाचे लहान लहान लाडू करा

  • तुमचे तिळाचे लाडू तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.