Recipe: मॉर्निंग ब्रेकफास्ट करा टेस्टी अन् हेल्दी, ट्राय करा मेथी पराठा

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवता येणारा मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे.
methi paratha
methi parathasakal
Updated on

मेथी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टीक असते. अशात जर तुम्ही मेथीचा पराठा करत असाल तर खाताना आणखी मजा येते.

आज आपण अशाच स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मेथी पराठा रेसिपी जाणून घेणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवता येणारा मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. चला तर आज जाणून घेऊया मेथीचा पराठा कसा तयार करायचा. (try tasty methi paratha recipe in morning breakfast )

methi paratha
Egg Lollipop Recipe: घराच्या घरी क्रिस्पी एग लॉलीपॉप कसे तयार करायचे?

साहित्य -

  • गव्हाचे पीठ

  • मेथीची पाने

  • योगर्ट

  • लसूण पेस्ट

  • कॅरम सीड

  • तीळ

  • तूप

  • साखर

  • हळद

  • मिरची पावडर 

  • मीठ

methi paratha
Recipe: सकाळी नाश्त्यात खा टेस्टी अन् हेल्दी पालकपूरी

कृती - 

१. कणिकमध्ये  सुरवातीला मेथीची पानं, ओवा, तीळ, लसणाची पेस्ट, हळद, लाल पावडर टाकून सर्व मिक्स करा

२. त्यानंतर त्यात साखर, मीठ आणि अर्धा कप दही टाकून सर्व मिश्रण एकत्र करा

३. पीठाचे छोटे छोटे गोळे करा आणि गोळ्याला पराठा च्या आकाराने पोलपाटावर लाटा

४. त्यानंतर गरम पॅनवर तेल टाकून पराठा दोन्ही बाजूंनी भाजूनी घ्या त्यावर आवडीनुसार तेल किंवा तुप टाका.

५. हा स्वादिष्ट पराठा तुम्ही चटणी किंवा दह्यासोबत किंवा लोणचंसोबत खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()