Chole Pattice Recipe: वीकेंडला सकाळी नाश्त्यात काही स्पेशल खायचे असेल तर चवदार छोले पॅटिस बनवू शकता. छोले पॅटिस बनवणे खुप सोपे असून स्वादिष्ट आहे. तसेच घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना पॅटिस आवडतील. चला तर मग जाणून घेऊया छोले पॅटिस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.