Winter Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार तीळाचा भात, पाहा सोपा व्हिडिओ

Winter Special Recipe: फोडणी भात,मसाले भात खाल्ला असेल पण तुम्ही कधी तिळाचा भात ट्राय केला आहे का.?
Winter Special Recipe:
Winter Special Recipe: Sakal
Updated on

Winter Special Recipe: हिवाळा सुरू झाला असून तीळ खाणे आरोग्यदायी असते. सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न महिलांना असतो. तुम्ही नाश्त्यात फोडणीचा भात, मसाले भात खाल्ला असेल पण तुम्ही कधी तिळाचा भात ट्राय केला आहे का. नसेल तर आज तीळाचा भात बनवून पाहा. हा भात चवदार असून बनवायला सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया तीळाचा भात बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.