Winter Soup Recipe: हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला की सकाळी नाश्त्यात किंवा जेवणात गरमागरम सूप प्यायची इच्छा होते. सुप बनवायला अगदी सोपे आहे. तुम्ही कमी वेळेत तयार करू शकता. तसेच सुप प्यायल्याने शरीर उबदार राहतो. तुम्ही आज गाजर सूप बनवू शकता. गाजरमध्ये प्रथिने आणि अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात विकायला येतात.