Carrot Halwa with KasataIce Cream Recipe: हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात गाजर विकायला येतात. गाजरमध्ये जीवनसत्वे, प्रथिने अनेक पोषक घटक असतात. यामुळे गाजर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच गाजरापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यंदा हिवाळ्यात फक्त गाजराचा हलवा न खाता कसाटा आईस क्रीमसोबत आस्वाद घेऊ शकता. तसेच घरी आलेले पाहूणे देखील कौतुक करतील. गाजराचा हलवा विथ कसाटा आईस क्रीम कसे बनवायचे आणि कोणते साहित्य लागते हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया.