Ganeshotsav 2022: 'हे' पाच गणेश मंत्र दररोज म्हणा; जीवनात काहीच कमी पडणार नाही

या मंत्राचे पठनाने तुम्हाला आयुष्यात सर्वकाही सहज मिळू शकते. चला तर जाणून घेऊया ती मंत्र कोणती?
ganesha mantra
ganesha mantrasakal
Updated on

काही दिवसांवर बाप्पांचे आगमण आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येकजण गणपतीची आराधना करण्यासाठी खुप उत्सूक आहे. आज आम्ही तुम्हाला गणपतीला प्रसन्न करणारी पाच मंत्र सांगणार आहोत. या मंत्राचे पठनाने तुम्हाला आयुष्यात सर्वकाही सहज मिळू शकते. चला तर जाणून घेऊया ती मंत्र कोणती?

ganesha mantra
Mumbai Ganeshotsav : गणेश मंडपाना परवानगीसाठी शुक्रवार पर्यंत मुदतवाढ

1. उद्दीष्टे किंवा इच्छा पुर्ण व्हावी यासाठी गणपती मंत्र -

ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा

2. आळशीपणा, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधना करताना हा मंत्र जपावा-

गं क्षिप्रप्रसादनाय नम:

3. विघ्न दूर करून धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावा-

'ॐ गं नमः'

ganesha mantra
Ganeshotsav 2022 ...अशी ओळखा मातीची गणेश मूर्ती

4 . नोकरी मिळावी व आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा-

ॐ श्री गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

5 . विवाहात येणारे दोष दूर करण्यासाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा जप करावा. याने शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते -

ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.