Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पा मोरया..! बाप्पांची 'ही' ट्रेडिंग गाणी 'Instagram Reels' वर करतील लाइक्सचा वर्षाव

Ganeshotsav Trending Songs and Hashtags for Viral Reel Videos: जर तुम्हाला गणपती बाप्पांचे फोटो आणि व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल आणि जास्तीत जास्त लाइक्स मिळवायचे असेल तर पुढील गाणे आणि हॅशटॅग वापरू शकता.
Ganesh Chaturthi 2024| Ganeshotsav Trending Songs and Hashtags
Ganesh Chaturthi 2024| Ganeshotsav Trending Songs and Hashtags Sakal
Updated on

Ganeshotsav Trending Songs and #Tags: "गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया...!" बाप्पांच्या स्वागतासाठी संपुर्ण महाराष्ट्रात आनंदात आणि जल्लोषात घरोघरी तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठा देखील सजावटीच्या वस्तू, गणेश मूर्ती, मिठाई यासारख्या अनेक गोष्टींनी सजल्या आहेत.

भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला "गणेश चतुर्थी" साजरी केली जाते. हिंदू धर्मात या चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.