Ganesh Chaturthi 2024 : श्रींच्या आगमनाची चाहूल, बाजारातील दुकाने सजली.!

Ganesh Chaturthi 2024 : सर्वांच्‍या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला केवळ चार दिवस उरले आहेत.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024 : सर्वांच्‍या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला केवळ चार दिवस उरले आहेत. घरोघरी स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी होत असलेल्या गणेशस्थापनेचा उत्साह बाजारातही संचारला आहे. सजावटीपासून तर वस्त्रालंकाराची दुकाने सजल्याने महाल, इतवारी, बर्डी आदी बाजारपेठांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.