Ganesh Chaturthi 2024: आतुरता गणरायाच्या आगमनाची! सर्वत्र आकर्षक मूर्ती, सजावटीच्या साहित्याचा झगमगाट

Ganesh Chaturthi 2024: लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे चारच दिवस उरले. बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठही सजली आहे.
Ganesh Chaturthi 2024:
Ganesh Chaturthi 2024:Sakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024: लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे चारच दिवस उरले. बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठही सजली आहे. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती आल्या आहेत. सजावटीसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनेक उत्पादने आली. विद्युत रोषणाईसाठी माळांचे विविध प्रकार आले. यंदा यूएसबी लाइटच्या माळांच्या नव्या प्रकाराला ग्राहकांची पसंती मिळत आहे. माळा खरेदीसाठी गणेश मंडळांसह घरात गणपती बसविणाऱ्या भाविकांचीही गर्दी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.