Ganeshotsav 2024 : हिंगोली जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या, स्टेज उभारणी, मंडप सजावटीची लगबग

गणेशोत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून आगळावेगळ्या पद्धतिने होत आहे. यंदाही लहनापासुन मोठ्यापर्यंत उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी झटत आहे.
hingoli market new arrivals for the ganesh chaturthi festival marathi news
hingoli market new arrivals for the ganesh chaturthi festival marathi newssakal
Updated on

हिंगोली : शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी साधारण अडीचशे पेक्षा अधिक मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाचे आगमणाची तरुणांना अतुरता असुन वेगवेगळा देखावा आणि साजसजावटीत भर पडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.