Ganesh Visarjan 2024: गणपती निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला! लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेत जाताय? मग 'अशी' घ्या आरोग्याची काळजी

Ganesh Visarjan 2024: तुम्हाला गणेश विसर्जनासाठी जायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित कोणतेही समस्या जाणावणार नाही.
Ganesh Visarjan 2024
Ganesh Visarjan 2024Sakal
Updated on

Ganesh Visarjan 2024: गणेशोत्सवाचा सण संपुर्ण देशभरात तसेच परदेशात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. सर्वत्र उत्साह आणि आनंद घेऊन आलेल्या गणरायाला वाजत- गाजत निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहे. यंदा 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन केले जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या उत्साहात आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. गणपती निघाले गावाला..चैन पडेना आम्हाला अशी भावना भाविकांची झाली असली तरी विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणूकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.