Coconut Laddu: गणेश चतुर्थीनिमित्त लंबोदरासाठी बनवा ओल्या नारळापासून 'हा' पदार्थ, वाचा सोपी रेसिपी

Coconut Laddu: गणरायाला मोदक आणि लाडू खुप प्रिय आहे. तुम्ही बाप्पाला ओल्या नारळापासून चवदार लाडू बनवून अर्पण करू शकता.
Coconut Laddu:
Coconut Laddu:Sakal
Updated on

Ganesh Chaturthi Special Recipe Coconut Laddu: यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. यामुळे सर्वांजण बाप्पांची आतुरतेने वाट पाहात आहेत. गणेश चतुर्थीला अवघे सहा दिवस राहीले आहेत. अनेक ठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात सगळेच गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. पण बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे लाडू अर्पण करावे.

यंदा लंबोदरासाठी ओल्या नारळाचे लाडू बनवू शकता. ओल्या नारळामध्ये अनेक आरोग्यदायी गुण असतात. तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये नारळाचे सेवन करू शकता. ओल्या नारळामध्ये फायबर आणि आर्यन असतात. तसेच कॉपर, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यासारखे घटक असतात. ओल्या नारळामधील हे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तसेच शरीराला ऊर्जा देखील देतात. हे लाडू बनवणे खुप सोपे असून चवदार आहेत. ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.