इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर आज (ता. ९) सकाळी बॉम्बस्फोट झाला. यात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यातील जवान हे हल्ल्याचे लक्ष्य असल्याची प्राथमिक माहिती आहे.