गुन्हे कसे रोखता येईल, यावर मंत्र्याचं जोरदार भाषण अन् त्याच सभेत चोरट्यांनी त्यांचीच बॅग पळवली

Diana Johnson Bag Stolen: ब्रिटनच्या पोलिसिंग मंत्री डायना जॉन्सन यांच्यासोबत एक धक्कादायक कृत्य घडलं आहे.
Bag Stolen
Bag StolenESakal
Updated on

देशातील चोरी या विषयावर पोलिसांनी घेतलेल्या परिषदेत एका खात्याच्या मंत्र्याची बॅग हरवली. ब्रिटनच्या पोलिसिंग मंत्री डायना जॉन्सन यांना हा कटू अनुभव एका हॉटेलमध्ये उच्च अधिकाऱ्यांसह झालेल्या परिषदेत आला आहे. त्यांची बॅग कोणीतरी चोरून नेली. विशेष म्हणजे तुरुंगातून काही कैद्यांची सुटका झाली त्या दिवशी ही घटना घडली. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांच्या कामगिरीवर आणि सुरक्षेतील अपयशावर कडाडून टीका होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.