Viral Video: बैलाला गोंजारणे आले अंगलट; महिलेच्या फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बैलही प्रेमाने दिलेलं अन्न खात आहे. मात्र लगेचच तो बैल जरा हिंसक झाल्याचे पाहायला मिळत आहे| Even the bull is eating the food. But immediately it is seen that the bull became a bit violent
Viral Video: बैलाला गोंजारणे महिलेच्या अंगलट; व्हिडिओ होतोय व्हायरल
Viral Video newssakal
Updated on

संपूर्ण भारतामध्ये गावाखेड्यामध्ये सर्वसाधारणतः बैलाला कित्येक जण घाबरतात. त्यातही जर एखाद्या बैलाचा कोणी मालक नसेल तर त्या बैलाची भीती ही जास्तच वाटते. अशावेळी त्या बैलापासून लांब झालेलं बरं, असं मोठे आपल्याला नेहमीच सांगत असतात.(global news)

मात्र भारतीयांना जे समजत ते फॉरेनच्या लोकांना समजत असं नाही. अशावेळी मेक्सिकोमधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (latest Viral vedio News)

Viral Video: बैलाला गोंजारणे महिलेच्या अंगलट; व्हिडिओ होतोय व्हायरल
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

याचे कारण म्हणजे एका बैलाला अंजारण गोंजारण एका महिलेच्या चांगलंच अंगाशी आला आहे. समुद्र किनाऱ्यावर एका महिलेवर एका काळ्या बैलाने हल्ला केला असून सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका छताखाली बैलाला एक महिला चारा देताना दिसत आहे. यावेळी ती त्याच्या डोक्यावर हातही फिरवत आहे. बैलही प्रेमाने दिलेलं अन्न खात आहे. मात्र लगेचच तो बैल जरा हिंसक झाल्याचे पाहायला मिळत आहे.(bull attacked human beings news viral video)

Viral Video: बैलाला गोंजारणे महिलेच्या अंगलट; व्हिडिओ होतोय व्हायरल
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

कोणतीही पूर्वकल्पना न देता बैलाने त्या महिलेवर हल्ल्या केल्याचे दिसत आहे. तो बैल अचानक आक्रमक झाला आणि त्या महिलेवर त्या बैलाने हल्ला केला. त्याने हल्ला केल्यावर त्या महिलेला तिथून पळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला.(Viral Video Bull's roaring woman's armpit; The video is going viral)

मात्र बैल तो बैलच त्याने पुढे जाऊन त्या महिलेला जमिनीवर पडले आणि वारंवार तिच्यावर हल्ला केला आणि अजूबाजूचे फक्त बघत राहिले. कारण त्यांच्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते.(global viral video)

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड होत असून मोठ्या प्रमाणात नेटकरी याच्यावर कमेंट करत आहेत. त्या मुलीला खरंच काही गरज होती का? असा प्रश्न विचारत आहे.(viral video news latest)

याचबरोबर आजूबाजूचे लोक तिला मदत का करत नाहीत? असंही विचारत आहेत. अशावेळी तुम्हाला नक्की या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.(viral video marathi news )

Viral Video: बैलाला गोंजारणे महिलेच्या अंगलट; व्हिडिओ होतोय व्हायरल
Viral Video: 'भारत चंद्रावर पोहोचला अन् आमची मुले गटारात...', पाकिस्तानी खासदाराने आपल्याच सरकारला धुतले; पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.