भारताची फाळणी झाल्यापासून ते नंतरच्या वीस वर्षांमधील छायाचित्रे, छापून आलेल्या बातम्या आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटायझेशन केले जाणार असून ब्रिटनमधील कॉव्हेन्ट्री विद्यापीठाने या संशोधन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.
लंडन : भारताची फाळणी झाल्यापासून ते नंतरच्या वीस वर्षांमधील छायाचित्रे, छापून आलेल्या बातम्या आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटायझेशन केले जाणार असून ब्रिटनमधील कॉव्हेन्ट्री विद्यापीठाने या संशोधन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.