Donald Trump : वादळ पुन्हा येतयं! दोन वर्षानंतर सोशल मीडियावर पुन्हा दिसणार तिखट प्रतिक्रिया

ट्रम्फ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत आहेत.
donald trump
donald trumpesakal
Updated on

Donald Trump : वादग्रस्त विधानं आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्फ पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

donald trump
ShahRukh Khan : 'पठान' पुन्हा चर्चेत 'देश के लिए क्या कर सकते हो' म्हणत केलं ट्वीट

येत्या आठवड्यात ट्रम्फ याचे फेसबुक आणि इंस्ट्राग्राम खाती पुन्हा सुरू केली जाणार आहेत,अशी घोषणा मेटाने केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तिखट प्रतिक्रिया देताना दिसणार आहेत.

donald trump
Babar Azam : बाबर आझमचा डबल धमका; पटकावले ICC चे दोन पुरस्कार

6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने बंदी घातली होती.

2020 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला होता.

त्यानंतरच फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर हिंसा भडकावल्याच्या आरोपावरून बंदी घातली होती.

donald trump
IBM-SAP Layoffs : कर्मचारी कपात सुरूच! आता IBM अन् SAP कडून मोठ्या कपातीची घोषणा

ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्पवर बंदी घातली आहे. मात्र, मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले आहे.

परंतु, ट्वीटर खातं सुरू झाल्यानंतरही अद्यपर्यंत ट्रम्प यांनी एकही ट्विट केलेले नसून, ट्विटरऐवजी ट्रम्फ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.