Donald Trump 2.0 : भारतीय वंशाचे Vivek Ramaswamy ट्रम्प मंत्रिमंडळाचा बनले भाग, मस्कसह सांभाळतील DOGE ची जबाबदारी

who is Vivek Ramaswamy : DOGE विभागाचे नाव म्हणजे 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी' असून त्याचे उद्दिष्ट अमेरिकेच्या सरकारी यंत्रणेत कार्यक्षमता वाढविणे आहे.
Vivek Ramaswamy in Trump’s Cabinet, leading the Department of Government Efficiency (DOGE)
Vivek Ramaswamy in Trump’s Cabinet, leading the Department of Government Efficiency (DOGE)esakal
Updated on

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (१२ नोव्हेंबर २०२४) एक मोठी घोषणा केली की प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क आणि भारतीय मूळाचे व्यापारी विवेक रामास्वामी यांना नव्याने तयार केलेल्या "डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी" (DOGE) या विभागाचे नेतृत्व दिले जाणार आहे. या नव्या विभागाचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम बनवणे, अनावश्यक खर्च कमी करणे आणि विविध संघटनांमध्ये सुधारणा करणे हे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.